आज सकाळी “The Hindu” या दैनिकाच्या वेबपजवर बिझनेस सेक्शन मध्ये पहिली बातमी होती:
आणि त्या बातमीच्या बरोबर खाली ही बातमी होती:
“India among world’s top 3 preferred investment destinations”
प्रगती साठी पायाभूत सोयी सुविधा चांगल्या करण्याची गरज आपल्या सरकारला कधी कळणार?