Monthly Archives: एप्रिल 2010
पाटी
आज ऑफिसमध्ये एक नोटिस वाचली…आणि थेट पुणेरी पाटीची आठवण आली. त्याचे काय आहे…आमचे ऑफिस सध्या दुस-या जागी शिफ्ट होत आहे. त्यामुळे जो-तो सामान पॅक करण्यासाठी बॉक्सच्या शोधात आहे. डिपार्ट्मेंटचे बॉक्सेस कोणी घेऊ नयेत यासाठी ऍडमिनिसट्रेटरने ही नोटिस लावली….
Filed under इतर
यू.एस. मुंबई कॉन्सोलेट मध्ये मराठी दुभाषी उपलब्ध नाही?
यू. एस. मुंबई कॉन्सोलेट मध्ये ईंग्रजी न येणा-या लोकांना मराठी, हिंदी व गुजराती मध्ये वीसा ईंटरव्हू देता येतो. मराठी, हिंदी व गुजराती दुभाषी अशा लोकांना मदत करतात. पण, माझ्या ओळखितील कोणीही जेव्हा “मराठी दुभाषी पहिजे” असे सांगते तेव्हा कधीच तो … Continue reading
Filed under महाराष्ट्र.