आज ऑफिसमध्ये एक नोटिस वाचली…आणि थेट पुणेरी पाटीची आठवण आली.
त्याचे काय आहे…आमचे ऑफिस सध्या दुस-या जागी शिफ्ट होत आहे. त्यामुळे जो-तो सामान पॅक करण्यासाठी बॉक्सच्या शोधात आहे.
डिपार्ट्मेंटचे बॉक्सेस कोणी घेऊ नयेत यासाठी ऍडमिनिसट्रेटरने ही नोटिस लावली….

पुणेकरांनी सुधरवलं (बिघडवलं? ) वाटतं अमेरिकेतल्या लोकांना
मस्त!!