Monthly Archives: सप्टेंबर 2010
फणस की डुरियन?
परवा ऑफिसमधील एका युरोपियन माणसा बरोबर जेवायला गेलो होतो. हा माझा सहकारी युरोपियन जरी असला तरी जग फिरला आहे. त्याला विशेष आवडीचा प्रदेश म्हणजे दक्षिण-पूर्व एशिया (विशेषकरून ईंडोनेशिया)! तर आमचे असेच भारत-ईंडोनेशिया विषयी गप्पा चालु होत्या. त्याने मला एक प्रश्न … Continue reading
Filed under इतर
आले रे गणपती आज दारी रे
आले रे गणपती आज दारी रे बाप्पा मोरया आनंद झाला माझ्या मना भारी रे॥ सजले मखर हे, फूल माळ ओवली उजळून आरती, तबकात ठेवली। मोदकही आवडीचा गोडी त्याची न्यारी रे आले रे गणपती आज दारी रे॥ टाळ झांजा मृदुंगाचा गजरही … Continue reading
Filed under महाराष्ट्र.