Daily Archives: सप्टेंबर 19, 2010
आले रे गणपती आज दारी रे
आले रे गणपती आज दारी रे बाप्पा मोरया आनंद झाला माझ्या मना भारी रे॥ सजले मखर हे, फूल माळ ओवली उजळून आरती, तबकात ठेवली। मोदकही आवडीचा गोडी त्याची न्यारी रे आले रे गणपती आज दारी रे॥ टाळ झांजा मृदुंगाचा गजरही … Continue reading
Filed under महाराष्ट्र.