रामन – अल्कोहोल इफ्फेक्ट!

cvraman.gif

 नोबेल पारितोषिक वितरणानंतर चंद्रशेखर वेंकट रामन यांना एका पार्टीमध्ये दारु घेण्याचा आग्रह करण्यात आला होता. त्यावर ते मिस्किलपणे म्हणाले ‘तुम्ही अल्कोहोल वर रामन इफ्फेक्ट बघितला आहात, पण कृपया रामन वर अल्कोहोल इफ्फेक्ट बघू नका!‘ रामन इफ्फेक्ट हा organic liquids वरील light scattering वर आधारित असल्यामुळे उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकली.

अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे रामन यांना त्यांच्या संशोधनावर येवढा विश्वास होता की त्यांनी स्वीडनमधील नोबेल पारितोषिक समारंभासाठीचे तिकीट त्यांना पारितोषिक मिळाल्याचे घोषीत होण्याच्या जवळजवळ एक वर्ष आधी काढले होते!

रामन इफ्फेक्ट व्यतिरीक्त त्यांनी अजूनही अनेक विषयांवर संशोधन केले होते. तबल्यावर काळा शाईचा डाग असल्यामुळेच त्यातून harmonics निर्माण होतात हे देखिल त्यांनी दाखवले. ड्रम्स व तबल्यामध्ये त्यामूळेच मूलभूत फरक असतो.

Advertisements

१ प्रतिक्रिया

Filed under इतर

One response to “रामन – अल्कोहोल इफ्फेक्ट!

  1. Sorry for the off topic comment. I have requested WordPress to start a new language category for Marathi and they have set this up. Any help from you to translate certain words and phrases will be helpful. More details at http://mysahyadri.wordpress.com/2007/05/03/wordpress-marathi/ Thank you

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s