भारतातील पहिला पावर प्लान्ट

सहजच मनात विचार आला की भारतातील पहिला विद्युत प्रकल्प (पावर प्लान्ट) कोणता आहे?

वेबवर सर्च केले….तर कळाले की १८९९ साली दार्जीलिंग मध्ये भारतातील पहिला जल-विद्युत प्रकल्प सुरु झाला. त्याची क्षमता १३० मेगॅवॅट एवढी होती.

त्याच वर्षी कलकत्त्या मध्ये पहिला थर्मल पावर प्लान्ट सुरु झाला!

दार्जीलिंगचा प्रकल्प हा भारतातीलच नव्हे तर अशियातील पहिला जल-विद्युत प्रकल्प होता!

संदर्भ: http://www.barc.ernet.in/rcaindia/4_5.html

Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s